Blog

Recent Tags:

सॉफ्टवेअर मुक्ती दिनाच्या निमित्ताने मुक्त सॉफ्टवेअर शिबिराचा आरंभ

September 27, 2020

Reading Time: 2 min

मुक्त सॉफ्टवेअर आणि त्याच्याशी निगडित मूल्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी जगभरात ‘सॉफ्टवेअर मुक्ती दिन’ आज साजरा होत आहे. त्याच उत्साह आणि ध्येयास अनुसरून आम्ही आज मुक्ती सॉफ्टवेअर शिबिराची घोषणा करत आहोत.